१०,००० रुपया खालील सर्वोत्तम मोबाईल फोन
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj79NUfAWlY0QhErknMmklm7nMa9ZMGNjQeFg3fyyBL6_LxbhTAy2F-nPkGIsTb1IenmgLOMjjVjDVQtTRXszy7Lo4ripYna-mDqiflY1QBKXaF2aIHrNQB9Z60nEmI3PBEaLGj20LuVNUI/s1600/1679225405978391-0.png)
१०,००० रुपया खालील सर्वोत्तम मोबाईल फोन रेडमी 9 प्राईम हा एक चांगला फोन असून याची किंमत रु. 10,000 पेक्षा कमी आहे. परंतु तुम्हाला रेडमी 9 प्राइममधे क्वाड कॅमेरा सेटअप, चांगला प्रोसेसर, चांगली बॅटरी लाइफ आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. Moto G31 हा बजेट फोन आहे. Moto मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले आणि धूळ आणि पाण्याच्या बचाव साठी त्याला IPX2 रेटिंग आहे.त्याची युनिबॉडी डिझाइन आहे आणि ती पॉली कार्बोनेटने बनलेली आहे.नवीन AMOLED डिस्प्ले हा या फोनचा सगळ्यात उत्तम भाग आहे ज्यांना फोन वरती व्हिडिओ बघायला आवडतात त्यांच्यासाठी हा नक्कीच उत्तम पर्याय असू शकतो.बॅटरीचे आयुष्य चांगले आहे आणि हा फोन एका चार्जवर दीड दिवस टिकू शकतो. Samsung Galaxy M04 मोबाईल 9 डिसेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आला. फोन 6.50-इंच टचस्क्रीन डिस्प्ले (FHD+) सह येतो. हे 4GB, 8GB रॅमसह येते. Samsung Galaxy M04 Android 12 वर चालतो आणि 5000mAh बॅटरीने आहे Samsung Galaxy M04 मागील बाजूस एकच कॅमेरा सेटअप आहेे ज्यामध्ये 13-मेगापिक्से...